रोज नवी कलाकृती
साहित्य -१.आवश्यक रंगाचे फुलसाईज टिंटेड पेपर.२.पुढे दोन सिट .३.फेव्हिकॉल, कातर,कटर,पट्टी, पेन्सिल इ.
कृती-१)आकृती १प्रमाणे दोन पुठ्ठे एकमेकांना जोडुन घ्या व खालच्या बेसवर टिंटेड पेपर चिकटवणे.२)आकृती २मधे दाखवल्याप्रमाणे ३टिंटेड पेपरच्या पंख्यासारख्या घड्या घाला व ते एकमेकांना जोडा.३)आकृती ५ प्रमाणे छोटे दोन पंख्यासारखे आकार व एक डिझाईन चा आकार तयार करा.४) हे सर्वच आकार आकृतीत दाखवल्याप्रमाणे जोडा सुंदर मखर तयार होईल.
निर्मिती -एन.बी.मांडलिक,कला शिक्षक,श्री एकवीरा विद्यालय,चारकोप, कांदिवली,(प.)मुंबई ४०००६७ .मोबाईल नं.९८६९४२९८२३
.