आनंददायी सोपे शिक्षण

             आनंददायी  सोपे  शिक्षण







आनंददायी शिक्षण संचात 42 माडेल तयार होतात, एकुण 150 संकल्पना सोप्या होतात, तर त्या  संचाच्या कल्पनांचा वापर करुन दुसरे 100 साधने बनवता येतात, व यातील बहुतेक माडेल चलचित्र स्वरुपात होतात, हे खास वैशिष्टे आहेत  















हा कृतिशिल शिक्षणासाठीचा संच जिल्हा परीषद-सांगली च्या वतीने पलूस तालूक्यातील सर्व जिल्हा परीषद शिक्षकांना शासनाने मोफत दिले  त्यात सर्व शिक्षकांनी मुलांना संच मिळावेत म्हणून मागणी केली ,  याचा  मला अतिशय आनंद झाला ,या प्रशिक्षणाचे काही फोटो, vdo  कार्यशाळा या लिंकवर  नक्की पहा व आपल्या  तालुक्यात, जिल्ह्यात  आनंददायी  कृतीशिल शिक्षण सुरू करण्यासाठी आपल्या या शिक्षक  मित्राला फोन करा 9869429823
.






Widget is loading comments...

*/