*पर्यावरण पुरक उपक्रम*
*ईकोफ्रेेन्डली गणेश डेकोरेशनची निर्मिती*
*स्पेशल पुढ्याचे  नाविण्यपूर्ण,टिकाऊ डेकोरेशन आम्ही स्वतःघरच्या घरी तयार केलेले आहेत.*
१ ते ३ फुटांच्या *गणेश मुर्तींसाठी अनेक प्रकाराच्या सुंदर मखरांची निर्मिती केलेली आहे* मर्यादित उपलब्धता.गणेश भक्तांची सजावटीची समस्या सोडवण्यासाठी उत्तम पर्याय .https://youtu.be/UHL3bID2INQ
*संपर्क* क्र.९८६९४२९८२३ / ९८१९०३३०८१ /८३६९०२९९५४
*प्रदर्शनास भेट द्या पत्ता* - प्लाॅट नं.२७८/६,साईस्मृती सोसायटी, *गोराई-२, बोरिवली* (प) मुंबई ४०००९१
( *डेकोरेशन आवडल्यास नक्कीच शेअर करा,इतर गणेश भक्तांना मदत होईल*)
              

.



रोज नवी कलाकृती

शासनाने प्लास्टिक व थर्मोकोल वापरावर बंदी केली खरी  परंतु  आपल्याही घरात या वस्तू असतीलच तर मग चिंता करु नका मी व माझ्या एकवीरा च्या कलाकार विद्यार्थ्यांनी अशा घरातील  वस्तुसाठी एक नामी उपाय शोधलाय, चला तर मग आजपासूनच -
रोज रोज नवनवीन सुंदर  सुंदर आणि याच वस्तूंच्या पासून बनवलेल्या कलाकृती पहा - व आपणही बनवा अाणि सजवा आपले घर.(कला शिक्षक-एन.बी.मांडलिक)












































































































 साहित्य -१.आवश्यक रंगाचे फुलसाईज  टिंटेड पेपर.२.पुढे दोन सिट .३.फेव्हिकॉल, कातर,कटर,पट्टी, पेन्सिल इ.
कृती-१)आकृती १प्रमाणे दोन पुठ्ठे एकमेकांना जोडुन घ्या व खालच्या बेसवर टिंटेड पेपर चिकटवणे.२)आकृती २मधे दाखवल्याप्रमाणे ३टिंटेड पेपरच्या पंख्यासारख्या घड्या घाला व ते एकमेकांना जोडा.३)आकृती ५ प्रमाणे  छोटे दोन पंख्यासारखे आकार व एक डिझाईन चा आकार तयार करा.४) हे सर्वच आकार आकृतीत दाखवल्याप्रमाणे जोडा सुंदर मखर तयार होईल.
निर्मिती -एन.बी.मांडलिक,कला शिक्षक,श्री एकवीरा विद्यालय,चारकोप, कांदिवली,(प.)मुंबई ४०००६७ .मोबाईल नं.९८६९४२९८२३











































































































































































































.














        शॆक्षणिक वर्ष २०१५-२०१६ सुरू


महाराष्ट्रातील असंख्य शिक्षक मित्राच्या मागणीनुसार पुढील शैक्षणिक   वर्षापासून रोज नवीन कलाकृती सोबत बनवण्याची कृती व साहित्य नमूद केले जाईल याची सर्वानी नोंद घ्यावी.







































































































Add caption































Widget is loading comments...